चेहऱ्यावर रोज टोमॅटो रगडण्याचे जबरदस्त फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva एका टोमॅटोमुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग बदलण्यास मदत मिळेल, हे तुम्हाला माहितीये का?
Image credit: Canva टोमॅटो चेहऱ्यावर कसा रगडावा आणि यापासून कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva अर्धा टोमॅटो घ्या आणि योग्य पद्धतीने चेहऱ्यावर रगडावा, यामुळे टॅनिंगची समस्या दूर होईल.
Image credit: Canva टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे तत्त्व असते, यामळे चेहऱ्यावर तेज येते.
Image credit: Canva तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो वापरणं वरदान ठरेल.
Image credit: Canva चेहऱ्यावर टोमॅटो रगडल्यास मृत त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva टोमॅटोतील पोषणतत्त्वांमुळे त्वचा निरोगी राहते, यामुळे मुरुमांची समस्याही कमी होते.
Image credit: Canva त्वचेसाठी नियमित टोमॅटोचा वापर केल्यास पिग्मेंटेशन आणि डागांची समस्या दूर होईल.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
पातळ कंबर हवीय? मग करा हे 7 व्यायाम
marathi.ndtv.com