हिवाळ्यातही काचेसारखा चमकेल चेहरा, फक्त वापरा ही कॅप्सुल

Edited by Harshada J S Image credit: Sayali Sanjeev Insta

ऋतू बदलानुसार त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. 

Image credit: Canva

पण त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर त्वचा निरोगी राहू शकते. 

Image credit: Canva

ब्युटी केअर रुटीनमध्ये या सोपा उपायाचा समावेश केल्यास त्वचा चमकदार आणि मऊ होऊ शकते.

Image credit: Canva

कोरियन लोकांसारखी त्वचा हवी असल्यास व्हिटॅमिन ई कॅप्सुलचा वापर करू शकता. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन ईमुळे त्वचा हायड्रेटेड राहते, ज्यामुळे कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

त्वचेवरील सुरकुत्यांसह डागांचीही समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

अ‍ॅलोव्हेरो जेलसह व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला अँटी-ऑक्सिडंट्सचा पुरवठा होतो. 

Image credit: Canva

ग्रीन टी उकळून त्यामध्ये मध आणि 2 व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिक्स करा. या पॅकमुळे चेहऱ्यावर तेज येते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

हिवाळ्यात दही खाणे योग्य की अयोग्य?

marathi.ndtv.com