हिवाळ्यात दही खाणे योग्य की अयोग्य?

Edited by Harshada J S Image credit: Canva 

उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Image credit: Canva

दही हे एक प्रोबायोटिक फूड आहे, ज्यामुळे शरीरामध्ये चांगल्या बॅक्टेरियांची निर्मिती होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

दह्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन आणि व्हिटॅमिनचे प्रमाण अधिक असते.

Image credit: Canva

हिवाळ्यात दह्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 

Image credit: Canva

पचनप्रक्रिया निरोगी ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करावे. 

Image credit: Canva

दही खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.

Image credit: Canva

दह्यातील पोषकघटकामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. त्वचेवर चमक येते.

Image credit: Canva

दह्यामुळे शरीराला ऊब मिळते. यामुळे हिवाळ्यात योग्य प्रमाणात दह्याचे सेवन करावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

बेड टी पिण्याचे मोठे दुष्परिणाम

marathi.ndtv.com