चेहऱ्यावर नियमित बर्फाने मसाज केल्यास काय होते?
Edited by Harshada J S Image credit: Canva
तुम्ही आजवर आइस मसाजच्या नावाखाली लोकांना बर्फाच्या बाऊलमध्ये चेहरा बुडवून ठेवल्याचे पाहिले असेल.
Image credit: Canva
बर्फाच्या केवळ एका तुकड्यानेही तुम्ही चेहऱ्याचा मसाज करू शकता.
Image credit: Canva
सकाळी उठल्यानंतर बर्फाच्या तुकड्याने चेहऱ्याचा पाच मिनिटांसाठी मसाज करावा.
Image credit: Canva
चेहऱ्यावरील आणि डोळ्यांखालील सूज कमी होण्यास मदत मिळेल. त्वचेचा तेलकटपणा कमी होईल.
Image credit: Canva
चेहऱ्यावरील ओपन पोअर्स, सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
योग्य पद्धतीने चेहऱ्याचा मसाज केल्यास त्वचा फ्रेश दिसेल.
Image credit: Canva
चेहऱ्यावर थेट बर्फ लावण्याची चूक करू नका. कापडामध्ये बर्फ गुंडाळावा.
Image credit: Canva
कापडाच्या मदतीने गोलाकार दिशेमध्ये चेहऱ्याचा मसाज करावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
घरच्या घरी कसे तयार करावे 'आयुर्वेदिक शतधौत घृत' क्रीम
Image credit: Canva marathi.ndtv.com