पांढऱ्या केसांची समस्या निर्माणच होणार नाही, या पदार्थांचे करा सेवन 

Edited by Harshada J S Image credit: Taapsee Pannu Instagram

केस अकाली पांढरे झाले असल्यास खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

हिरव्या पालेभाज्या उदाहरणार्थ पालक, केल यासारख्या भाज्या केसांच्या आरोग्यासाठी पोषक असतात. 

Image credit: Canva

अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत म्हणजे बेरीज्. स्ट्रॉबेरीज, ब्लॅकबेरीज, ब्ल्युबेरीजमुळे केसांना नैसर्गिक रंग प्राप्त होतो. शिवाय केसांना व्हिटॅमिन्सही मिळतात. 

Image credit: Canva

आहारामध्ये अख्ख्या धान्यांचाही समावेश करावा. ब्राऊन राइस आणि किनोआचे सेवन करावे. याद्वारे शरीराला झिंक, व्हिटॅमिन बी आणि लोहाचा पुरवठा होतो. 

Image credit: Canva

बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया, चिया चिड्स यासारख्या सुकामेव्यामध्ये बायोटिन असते. याद्वारे केस अकाली पांढरे होण्याची समस्या उद्भवणार नाही. 

Image credit: Canva

केसांना नैसर्गिक काळा रंग हवा असल्यास आवळा खावा. याद्वारे शरीराला व्हिटॅमिन सीचा पुरवठा होतो. शरीरात कोलेजनचेही उत्पादन वाढते, ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. 

Image credit: Canva

कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. जे हेअर फॉलिकल्ससाठी फायदेशीर असते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

तुम्ही देखील हा पांढरा ज्युस पिताय? होऊ शकते मोठे नुकसान

marathi.ndtv.com