पाच मिनिटांत चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो, करा फक्त हा उपाय

Edited by Harshsada J S Image credit: Canva

चेहरा सुंदर दिसण्यासाठी महिलावर्ग
कित्येक महागडे उपाय करतात.

Image credit: Canva

महागड्या ट्रीटमेंटऐवजी घरच्या घरी
सोपा करू शकता.

Image credit: Canva

चेहऱ्यावर ग्लो देखील येईल आणि
सूज तसेच थकवा सुद्धा दूर होईल. 

Image credit: Canva

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी
आइस वॉटर थेरपीची मदत घेऊ शकता. 

Image credit: Canva

घरातून बाहेर पडण्यापूर्वी केवळ
पाच मिनिटे आइस वॉटरने
चेहऱ्याला शेक द्यावा. 

Image credit: Canva

एका बाउलमध्ये थंड पाण्यात बर्फ घ्या.
यानंतर बाउलमध्ये चेहरा भिजवावा. 

Image credit: Canva

पाच मिनिटांनंतर चेहऱ्यावर
नॅचरल ग्लो येईल. 

Image credit: Canva

मेकअप करण्यापूर्वीही चेहरा
बर्फाने शेकू शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 सकाळी पपई खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com