Papaya Benefits: सकाळी पपई खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva फळांचे सेवन करणे किती फायदेशीर असते, हे सर्वांनाच माहिती आहे. पण सकाळी पपई खाल्ल्यास कोणते लाभ मिळतील, हे माहितीय का?
Image credit: Canva पपईमध्ये पपाइन नावाचे एंझाइम आहे, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते.
Image credit: Canva पपईमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि फायबर जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि केरोटीनॉइड्सचे गुणधर्म आहेत, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Image credit: Canva पपईतील व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva पपईमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते, त्यामुळे मधुमेहग्रस्तही मर्यादित स्वरुपात हे फळ खाऊ शकतात.
Image credit: Canva पपईमध्ये व्हिटॅमिन एसह कित्येक गुणधर्मांचा साठा आहे, ज्यामुळे केस-त्वचेचे आरोग्य निरोगी राहते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
मल्टिग्रेन पोळी खाण्याचे 7 जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com