चेहऱ्यावर कॉफी लावण्याचे जबरदस्त फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva चेहऱ्यावर कॉफी लावल्यास त्वचेला कित्येक लाभ मिळू शकतात.
Image credit: Canva कॉफीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजांचा समावेश आहे. ज्यामुळे त्वचेला अगणित लाभ मिळतात.
Image credit: Canva कॉफीमध्ये नैसर्गिक एक्सफॉलिएंट गुणधर्म आहेत. ज्याद्वारे मृत त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. चेहऱ्यावर कॉफी लावल्यास रक्तप्रवाह वाढतो.
Image credit: Canva कॉफीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेवरील सूज-लालसरपणा कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva कॅफिनमुळे डोळ्यांखाली सूज आणि काळी वर्तुळे कमी होऊ शकतात.
Image credit: Canva कॉफीतील घटकांमुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळू शकते. त्वचेवर तेजही येईल.
Image credit: Canva कॉफीतील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करतात.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
केळ्याची साल चेहऱ्यावर रगडल्यास काय होते?
marathi.ndtv.com