Ghee Cream Benefits: चेहऱ्यावर तूप लावण्याचे 8 चमत्कारी फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

शतधौत घृत एक आयुर्वेदिक औषधी क्रीम आहे. गायीचे तूप 100 वेळा धुऊन हे क्रीम तयार केले जाते. 

Image credit: Canva

तुपाचे क्रीम वापरण्याचे फायदे जाणून घेऊया...

Image credit: Canva

शतधौत घृत क्रीममुळे त्वचा तरुण दिसते. सुरकुत्यांची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

नियमित हे क्रीम वापरल्यास त्वचा मऊ आणि सतेज होऊ शकते. 

Image credit: Canva

लहान मुलांसाठीही या क्रीमचा वापर केल्यास डायपरमुळे आलेले रॅशेज, मुरुम इत्यादी समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

उन्हाळ्यामध्ये या क्रीमचा वापर केल्यास थंडावा मिळू शकतो. 

Image credit: Canva

त्वचेला वारंवार खाज येत असेल तर तुपाचे क्रीम वापरावे. 

Image credit: Canva

सनबर्न कमी करण्यासाठीही तुपाचं क्रीम वापरू शकता. 

Image credit: Canva

प्रेग्नेंसीदरम्यान येणारे स्ट्रेच मार्क्स देखील कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Mango Benefits: आंबा आरोग्यासाठी चांगला की वाईट?

marathi.ndtv.com