Mango Benefits: आंबा आरोग्यासाठी चांगला की वाईट? 

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

आंबे खायला मिळणार म्हणून काही जण उन्हाळा ऋतूची वाट पाहतात.

Image credit: Canva

पण आंबा खावा की खाऊ नये? असा प्रश्न अनेकांना आजही पडतो. 

Image credit: Canva

आंब्यातील नैसर्गिक साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकावा दूर होतो. 

Image credit: Canva

आंब्यामध्ये फायबर आणि एंझाइमचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

आंब्यामध्ये व्हिटॅमिन C, A आणि कित्येक अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते. 

Image credit: Canva

आंब्यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम गुणधर्म आहेत, ज्यामुळे हृदयाचे ठोके तसेच रक्तदाबाची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

आंब्यामध्ये व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन A गुणधर्म आहेत, ज्यामुळे चेहऱ्यावरील डागांची समस्या कमी होते. 

Image credit: Canva

पण आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्यास मुरुमांची समस्या देखील वाढू शकते. 

Image credit: Canva

आंब्यात व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरेटीन असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

Image credit: Canva

आंब्यातील व्हिटॅमिन B6मुळे मूड देखील चांगला राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

 गुळाचा चहा कसा तयार करावा? मिळतील इतके फायदे

marathi.ndtv.com