केस होतील इतके काळे की रंग जाणारच नाही, करा हा रामबाण उपाय
Edited by Harshada J S Image credit: Canva कमी वयामध्ये केस पांढरे होण्याच्या समस्येमुळेही तुम्ही त्रस्त आहात का?
Image credit: Canva पांढऱ्या केसांच्या समस्येतून मुक्तता मिळवण्यासाठी रामबाण उपाय जाणून घेऊया...
Image credit: Canva केसांसाठी हा उपाय केल्यास केस घनदाट आणि मजबूत होण्यासही मदत मिळेल.
Image credit: Canva केसांसाठीचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला किचनमधील लोखंडाच्या कढईचा वापर करावा लागेल.
Image credit: Canva सामग्री : चहा पावडर, मोहरीचे तेल, भृंगराज पावडर, आवळा पावडर, कलौंजी पावडर आणि लोखंडाची कढई.
Image credit: Canva सर्वप्रथम लोखंडाच्या कढईमध्ये मोहरीचे तेल गरम करा आणि त्यामध्ये चहा पावडरही मिक्स करा.
Image credit: Canva यानंतर भृंगराज, आवळा आणि कलौंजी पावडरही मिक्स करा. कमीत कमी 10 मिनिटे तेल गरम करा.
Image credit: Canva तेल तयार झाल्यानंतर गाळून एक बाटलीमध्ये भरा. आठवड्यातून दोनदा या तेलाचा वापर करावा.
Image credit: Canva हे तेल वापरल्यास केस मुळासकट मजबूत होतील आणि केसांचा पोतही सुधारेल.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
घरच्या घरी असे करा डायमंड फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो
marathi.ndtv.com