Beauty Tips: चेहऱ्यावर 'ही' पांढरी चिकट गोष्ट लावल्यास काय होते?
Edited by Harshada J S
Image credit: Alia Bhatt Insta
चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा असेल तर ब्युटी केअर रुटीन नियमित फॉलो होणे गरजेचे आहे.
Image credit: Canva
ब्युटी केअर रुटीनमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा समावेश करणे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
व्हिटॅमिन ईमुळे त्वचा हायड्रेट राहते. यामुळे कोरड्या-निस्तेज त्वचेची समस्या दूर होते.
Image credit: Canva
व्हिटॅमिन ईमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे सुरकुत्यांची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई ऑइल लावल्यास डागांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
व्हिटॅमिन ई हे एक नॅचरल सनस्क्रीनच्या रुपात काम करते, यामुळे त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होते.
Image credit: Canva
चेहऱ्यावरील जळजळ आणि खाज येण्याची समस्या व्हिटॅमिन ईमुळे कमी होऊ शकते.
Image credit: Canva
व्हिटॅमिन ई ऑइल थेट तळहातावर घेऊन चेहरा आणि मानेवर लावू शकता.
Image credit: Canva
व्हिटॅमिन ई ऑइल मॉइश्चराइझर क्रीममध्येही मिक्स करूनही चेहऱ्यावर लावू शकता.
Image credit: Canva
एखाद्या फेसपॅकमध्येही व्हिटॅमिन ई ऑइल मिक्स करू शकता.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत माहितीये?
marathi.ndtv.com