Long Hair Tips: केसांवर या फळाचा रस लावल्यास मिळतील जबरदस्त फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva केसांवर काही ठराविक फळांचा किंवा भाज्यांचा रस लावल्यास अगणित लाभ मिळतात, असे म्हणतात.
Image credit: Canva केसांसाठी यापैकीच एक रामबाण उपाय म्हणजे लिंबाचा रस.
Image credit: Canva लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे केस मुळासकट मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva लिंबाच्या रसामुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva लिंबाच्या रसामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते.
Image credit: Canva नारळाच्या तेलामध्ये लिंबाचा रस मिक्स करुन लावल्यास केसांना अगणित लाभ मिळू शकतात.
Image credit: Canva हा उपाय केल्यास केसांचे तुटणे कमी होईल.
Image credit: Canva आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास केसांच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
कलिंगडपासून तयार करा हे 7 थंडगार ड्रिंक्स, उन्हाळ्यात राहाल फ्रेश
marathi.ndtv.com