कलिंगडपासून तयार करा हे 7 थंडगार ड्रिंक्स, उन्हाळ्यात राहाल फ्रेश

Edited by Harshada J S Image credit: Canva 

कलिंगडमध्ये पुदिना, मध आणि बर्फ एकत्रित करुन मिक्सरच्या मदतीने कलिंगड पुदिना स्मूदी तयार करा. 

Image credit: Canva

लिंबाचा रस, कलिंगडचा रस, चवीपुरती साखर मिक्स करुन कलिंगड लेमोनेड या थंडगार पेयाचा आस्वाद घ्यावा.

Image credit: Canva

कलिंगड आणि नारळ पाणी पेय एकत्रित करुन नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट ड्रिंक तयार करू शकता.

Image credit: Canva

कलिंगडच्या रसामध्ये काळे मीठ मिक्स करुन थंडगार पेयाचा आस्वाद घ्यावा. यामुळे शरीर हायड्रेट राहील. 

Image credit: Canva

ग्रीन टीमध्ये कलिंगडचा रस आणि बर्फ मिक्स करुन डिटॉक्स ड्रिंक पिऊ शकता. 

Image credit: Canva

दही, कलिंगड, वेलचीपूड आणि गूळ मिक्स करुन हेल्दी लस्सी तयार करू शकता. 

Image credit: Canva

कलिंगड ज्युसमध्ये, तुळशीचे पाने आणि लिंबू मिक्स करुन हेल्दी ड्रिंक तयार करू शकता. 

Image credit: Canva

कलिंगडमुळे शरीर हायड्रेट राहील आणि त्वचेशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Garlic Benefits: या लोकांनी रोज रिकाम्यापोटी 2 कच्चे लसूण खा, कारण..

marathi.ndtv.com