तांदूळ-कोरफडीच्या मास्कमुळे चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो
Edited by Harshada J S
Image credit: Sai Tamhankar Insta
तांदळाच्या पिठामुळे चेहऱ्यावरील डेड स्किनची समस्या दूर होऊन त्वचा मऊ आणि सतेज होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
अॅलोव्हेरा जेलमुळे त्वचेला मॉइश्चराइझर आणि थंडावा मिळतो.
Image credit: Canva
गुलाब पाण्यामुळे त्वचा फ्रेश होते.
Image credit: Canva
तांदळाचे पीठ, अॅलोव्हेरा जेल, गुलाब पाणी एकत्रित करा आणि चेहऱ्यावर लावा.
Image credit: Canva
चेहऱ्यावर हे मास्क लावल्यास त्वचा एक्सफॉलिएट होते आणि त्वचा सतेज होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास त्वचा मऊ होईल आणि स्वच्छ देखील होईल.
Image credit: Canva
तांदळाचे पीठ आणि अॅलोव्हेरा जेल तेलकट तसेच कोरड्या त्वचेसाठी लाभदायक ठरू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
गुळवेलीचा रस पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com