Giloy Juice Benefits: गुळवेलीचा रस पिण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
आयुर्वेदामध्ये गुळवेलीचा रस अमृतासमान मानला जातो.
Image credit: Canva
गुळवेलीचा रस पिण्याचे एक नव्हे असंख्य फायदे आहेत.
Image credit: Canva
गुळवेलीच्या रसामुळे शरीराचे व्हायरस आणि जंतूंपासून संरक्षण होते.
Image credit: Canva
गुळवेलीच्या रसामुळे व्हायरल, मलेरिया, चिकनगुनिया इत्यादी आजारांमध्ये शरीरातील रक्तपेशी वाढण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
गुळवेलीच्या रसामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि तणाव कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
गुळवेलीच्या रसामुळे सांध्याचे दुखणे कमी होऊ शकते.
Image credit: Canva
गुळवेलीतील पोषणतत्त्वांमुळे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते आणि वृद्धत्वाची लक्षणे दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
रक्त शुद्ध करण्यासाठी गुळवेलीचा रस रामबाण उपाय ठरू शकतो.
Image credit: Canva
टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुळवेलीचा रस पिणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
नियमित दोन चमचे गुळवेलीचा रस कोमट पाण्यामध्ये मिक्स करुन प्यावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Raw Onion Benefits: कच्चा कांदा खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com