केसांना तेल लावून झोपणे योग्य की अयोग्य?

Edited by Harshada J S Image credit: Sayali Sanjeev Insta

जितका वेळ केसांमध्ये तेल असेल तितकाच जास्त फायदा होईल, असा काही महिलांचा समज असतो.

Image credit: Canva

तुम्हाला देखील असे वाटतंय तर तुमचा
हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. 

Image credit: Canva

केसांमध्ये तेल जास्त वेळ ठेवल्यास
केस मजबूत नाही तर कमकुवत होतात. 

Image credit: Canva

केसांमध्ये तेल जास्त वेळ राहिल्यास
केस तुटतात. 

Image credit: Canva

हेअरवॉश करतानाही केस जास्त
प्रमाणात गळतात. 

Image credit: Canva

केसांचे तुटणे कमी करण्यासाठी
तेल केवळ दोन तासांकरिता ठेवावे. 

Image credit: Canva

तेलाद्वारे केसांना पोषणतत्त्वांचा
पुरवठा होईल. 

Image credit: Canva

प्रत्येक आठवड्यात केसांना
तेल लावावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  रिकाम्या पोटी कच्चे लसूण खाल्ल्यास काय होते?

marathi.ndtv.com