रिकाम्या पोटी कच्चे लसूण खाल्ल्यास काय होते?
Edited by Harshada J S Image credit: Canva
बहुतांश भारतीय खाद्यपदार्थांमध्ये
लसणाचा वापर आवर्जून केला जातो.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी कच्चे लसूण खाल्ल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतील, याची माहिती जाणून घेऊया...
Image credit: Canva
रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्यास पोट आणि आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
Image credit: Canva
कच्च्या लसणातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास
मदत मिळू शकते.
Image credit: Canva
मधुमेह, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांसाठी कच्चे लसूण खाणे लाभदायक ठरू शकते.
Image credit: Canva
रोज सकाळी रिकाम्या पोटी एक
किंवा दोन लसूण चावून खावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
काहीही न खातापिता औषधे खाल्ल्यास काय होते?
marathi.ndtv.com