काळेभोर, लांबसडक आणि घनदाट केस हवे आहेत? मग वापरा या 2 गोष्टी

Edited by Harshada J S  Image credit: Unsplash

केसांची काळजी घेणे सोपे ठरू शकते. केवळ योग्य पद्धत माहिती असणे, आवश्यक आहे.

Image credit: Unsplash

हेअर केअर रुटीनमध्ये दोन गोष्टींचा समावेश केल्यास केसांशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात. 

Image credit: Unsplash

तीन चमचे नारळाच्या तेलामध्ये
दोन चमचे आवळा पावडर मिक्स करा. 

Image credit: Unsplash

गॅसच्या मध्यम आचेवर पाच ते सात
मिनिटांसाठी तेल गरम करा. 

Image credit: Unsplash

तेल थंड झाल्यानंतर केसांमध्ये लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. 

Image credit: Canva

तासाभरानंतर केस सौम्य शॅम्पूने
स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

आठवड्यातून एकदा हा उपाय करावा. 

Image credit: Canva

काही दिवसांतच तुम्हाला केसांमध्ये
सकारात्मक बदल जाणवतील.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रात्री झोपताना चहा पिताय? मग ही माहिती वाचाच

marathi.ndtv.com