रात्री झोपताना चहा पिताय? मग ही माहिती वाचाच
Edited by Harshada J S Image credit: Unsplash
काही लोकांना रात्री चहा प्यायल्याशिवाय झोप येत नाही. तुम्हाला देखील ही सवय आहे?
Image credit: Unsplash
रात्री झोपण्यापूर्वी चहा पिण्याची सवय असेल तर संपूर्ण शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
Image credit: Unsplash
चहामध्ये कॅफीन असते. झोपण्यापूर्वी चहा प्यायल्यास झोपेवर परिणाम होतो.
Image credit: Unsplash
रात्री चहा प्यायल्यास अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, छातीत जळजळ होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
Image credit: Unsplash
चहातील टॅनिन शरीराच्या लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण करू शकते.
Image credit: Unsplash
झोपण्यापूर्वी चहा प्यायल्यास दात पिवळे पडतील आणि दातांना कीड देखील लागू शकते.
Image credit: Unsplash
दिवसभरात एक ते दोन कपच चहा प्यावा.
Image credit: Unsplash
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Unsplash आणखी वाचा
सकाळी उठल्यानंतर किती पाणी प्यावे?
marathi.ndtv.com