Black Hair Remedy: 5 रुपयांत पांढरे केस झटपट करा काळे
Edited by Harshada J S Image credit: Canva
अयोग्य आणि तणावग्रस्त जीवनामुळे
कमी वयामध्ये केस पांढरे होतात.
Image credit: Canva
पांढऱ्या केसांवर उपाय म्हणून काही लोक डाय वापरतात. पण केसांचे नुकसान जास्त प्रमाणात होते.
Image credit: Canva
पण केवळ पाच रुपयांमध्ये तुम्ही
केस काळे करू शकता.
Image credit: Canva
इंडिगो रोप आयुर्वेदात नील या नावाने ओळखले जाते. जखम, त्वचेच्या समस्या, पचनप्रक्रिया दुरुस्त करण्यासाठी याचा वापर केला जातो.
Image credit: Canva
इंडिगो पावडर केसांना लावल्यास कोणते फायदे मिळतील जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
इंडिगो पावडरमध्ये हळूहळू पाणी ओतावे.
पेस्ट तयार झाल्यानंतर मुळासकट
केसांना लावा.
Image credit: Canva
30 मिनिटे ते तासाभरानंतर केस
शॅम्पूने स्वच्छ धुऊन घ्यावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
चिया सीड्सचे पाणी रिकाम्या पोटी कसे प्यावे?
marathi.ndtv.com