चिया सीड्सचे पाणी रिकाम्या पोटी कसे प्यावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

चिया सीड्समध्ये कित्येक प्रकारचे
गुणधर्म आहेत. 

Image credit: Canva

रात्री पाण्यात चिया सीड्स भिजत ठेवून
दुसऱ्या दिवशी सकाळी प्यायल्यास
असंख्य फायदे मिळतील. 

Image credit: Canva

रात्रभर ग्लासभर पाण्यात एक चमचा चिया सीड्स भिजत ठेवा आणि सकाळी प्या. 

Image credit: Canva

चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या दूर होतील. 

Image credit: Canva

चिया सीड्समध्ये फायबर जास्त असल्याने पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले राहते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

चिया सीड्समध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस यासारखे खनिजे आहेत,
ज्यामुळे हाडे मजबूत होतील. 

Image credit: Canva

जास्त प्रमाणात चिया सीड्स
खाऊ नका. 

Image credit: Canva

तसेच कोरड्या स्वरुपात चिया सीड्स
खाण्याची चूक करू नका. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva Image credit: Canva

आणखी वाचा

कसुरी मेथी खाण्याचे 7 जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com