पांढरे केस काढणे योग्य आहे का? वाचा उत्तर
Edited by Harshada J S Image credit: Canva
पांढरे केस काढू नये, असे आजवर आपण अनेकांकडून ऐकले असेलच.
Image credit: Canva
एक पांढरा केस काढल्यास पांढऱ्या केसांची संख्या आणखी वाढते,असा काहींचा समज आहे. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती...
Image credit: Canva
पांढरे केस काढल्यास याचा काळ्या केसांवर काहीही परिणाम होत नाही, असे समजून घ्यावे.
Image credit: Canva
पण पांढरे केस मुळासकट उपटून काढण्याचे अन्य नुकसान नक्कीच आहेत.
Image credit: Canva
मुळासकट ओढून केस काढल्यास हेअर फॉलिकल्सचे नुकसान होते. ज्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतात.
Image credit: Canva
केस ओढून काढल्यास स्कॅल्पचे नुकसान होते. संसर्गही होण्याची शक्यता आहे.
Image credit: Canva
वारंवार केस उपटून काढल्यास केसांचा पोत बिघडू शकतो.
Image credit: Canva
डोकेदुखीचीही समस्या उद्भवू शकते.
Image credit: Canva
या समस्या टाळण्यासाठी जोर देऊन केस मुळासकट उपटणे टाळा. पौष्टिक आहाराचे सेवन करा.
Image credit: Canva
पांढऱ्या केसांच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेऊ शकता.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
तुळशीचे पान चावून खाण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com