तुळशीचे पान चावून खाण्याचे जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

नियमित सकाळी तुळशीचे पान, कडुलिंबाचे पान आणि मध एकत्रित करून खाल्ल्यास शरीरास कित्येक लाभ मिळू शकतात. 

Image credit: Canva

कडुलिंब-तुळशीच्या पानात अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-मायक्रोबिअल तर मधामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत. ज्यामुळे सर्दी-खोकला कमी होऊ शकतो. 

Image credit: Canva

तुळशीतील पोषणतत्त्वांमुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहते. तुळशीचे पान रोज खाल्ल्यास अपचन, बद्धकोष्ठतेसारख्या समस्येपासून सुटका मिळेल.

Image credit: Canva

 सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पान खाल्ल्यास गॅस आणि पोटाच्या आतील भागात आलेली सूज कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

नियमित सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची ताजी 4 ते 5 पाने चावून खाऊन शकता. 

Image credit: Canva

तुळशीचा चहा देखील पिऊ शकता. पाण्यात तुळशीची 5-7 पाने, थोडेसे आले आणि मध मिक्स करून चहा तयार करावा.

Image credit: Canva

झोपण्यापूर्वी तुळशीची 8-10 पाने ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे पाणी प्यावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

नियमित 1 चमचा या बिया खाल्ल्यास केस लांबसडक होण्यासह मिळतील 9 मोठे फायदे

marathi.ndtv.com