लाल रंगाचा हा ज्युस प्यायल्यास त्वचेवर येईल नॅचरल ग्लो आणि लाली

Edited by Harshada J S Image credit: Canva

काही फळांचा ज्युस पिणे आरोग्य व त्वचेसाठी फायदेशीर असते. डाळिंबाचाही रस प्यायल्यास जबरदस्त फायदे मिळू शकतात. 

Image credit: Canva

डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. 

Image credit: Canva

डाळिंबामध्ये अँटी-एजिंग गुणधर्मांचा मोठा साठा आहे. डाळिंबाचा रस नियमित प्यायल्यास त्वचेवर नैसर्गिक तेज येते. 

Image credit: Canva

चेहऱ्यावरील तेज टिकवून ठेवण्यासाठी डाळिंबाचा रस पिणे फायदेशीर ठरू शकते. डाळिंबातील पोषणतत्त्वांमुळे चेहऱ्यावर गुलाबी तेज येते.

Image credit: Canva

डाळिंबातील पोषक घटकांमुळे हृदयाचे आरोग्यही निरोगी राहते. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहते. 

Image credit: Canva

डाळिंबामध्ये डायट्री फायबर आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

गरम पाण्यात तूप मिक्स करून पिण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com