गरम पाण्यात तूप मिक्स करून पिण्याचे जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

गरम पाण्यामध्ये तूप मिक्स करून पिण्याचे कित्येक आरोग्यदायी फायदे आहेत. 

Image credit: Canva

आयुर्वेदिक उपचारांमध्येही यास अधिक महत्त्व आहे, जाणून घेऊया प्रमुख फायदे...

Image credit: Canva

तूप पचनसंस्थेकरिता फायदेशीर असते. यातील पोषक घटक आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवते आणि पचनप्रक्रियाही सुधारते. 

Image credit: Canva

तुपातील फॅटी अ‍ॅसिड शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्याचे काम करतात.

Image credit: Canva

तुपामध्ये व्हिटॅमिन A,D,E आणि K असते, ज्यामुळे त्वचेला पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. 

Image credit: Canva

तुपामुळे शरीराला ऊर्जेचा पुरवठा होतो. गरम पाण्यात तूप मिक्स करून प्यायल्यास शारीरिक थकवा दूर होतो. 

Image credit: Canva

तुपाच्या सेवनामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते, कॅलरीज् जलदगतीने बर्न होतात. एकूणच शरीराचे वजन घटण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

तुपामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे स्नायूदुखीची समस्या कमी होते. 

Image credit: Canva

तुपामध्ये ओमेगा 3 व ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिड असते, ज्यामुळे मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते आणि स्मरणशक्तीही वाढते.

Image credit: Canva

तुपातील हेल्दी फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

रोज एक ग्लास बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

marathi.ndtv.com