दुधासह मखाणे खाल्ल्यास त्वचेला मिळतील इतके मोठे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
मखाण्यामध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा साठा आहे. मखाणे दुधासह खाल्ल्यास आरोग्यास दुप्पट फायदे मिळतील.
Image credit: Canva
दुधामध्ये कॅल्शिअम आणि प्रोटीन तर मखाण्यांमध्ये मॅग्नेशिअम, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स आहेत; या गुणधर्मामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
Image credit: Canva
दुधासह मखाणे खाल्ल्यास शरीराची हाडे मजबूत होतात.
Image credit: Canva
मखाण्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, ज्यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते.
Image credit: Canva
मखाणे दुधासह खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva
मखाण्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठीही मदत मिळते.
Image credit: Canva
मखाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि दुधामध्ये व्हिटॅमिन्सचा समावेश असतो, ज्यामुळे त्वचा चमकदार राहते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून आंघोळ करण्याचे मोठे फायदे
marathi.ndtv.com