Haldi For Skin: चेहऱ्यावर हळद लावणे सुरक्षित ठरेल? वाचा डॉक्टर काय म्हणाले...
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva हळद आरोग्यासह त्वचेसाठीही अतिशय फायदेशीर मानली जाते. पण चेहऱ्यावर हळद लावणे सुरक्षित ठरेल का?
Image credit: Canva प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ अंकुर सरीनने याबाबत माहिती देणारा व्हिडीओ शेअर केलाय. जाणून घेऊया त्यांनी नेमके काय म्हटलंय.
Image credit: Canva डॉ. सरीन यांनी दिलेल्या माहितीनुसार हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. जे चेहऱ्याचा काळपटपणा, निस्तेजपणा कमी करण्यास मदत करतात.
Image credit: Canva हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva पण डॉ. सरीन यांनी रात्रभर चेहऱ्यावर हळद लावून न ठेवण्याचा सल्ला दिलाय.
Image credit: Canva संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी हळद लावणे टाळावे.
Image credit: Canva त्वचेवर खाज येणे, जळजळ होणे अशी समस्या निर्माण झाल्यास हळद लावणे टाळावे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
बेली फॅट कमी करण्यासाठी काय करावे?
marathi.ndtv.com