Belly Fat Loss Tips: बेली फॅट कमी करण्यासाठी काय करावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ लागल्यास व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतातच शिवाय कित्येक आजारांनाही आयते निमंत्रण मिळते. 

Image credit: Canva

बेली फॅट कमी करण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया...

Image credit: Canva

नियमित कोमट पाणी प्यायल्यास शरीराची चयापचयाची क्षमता मजबूत होते. वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

कमीत कमी 30 मिनिट वॉक करा, यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

डाएटमध्ये आल्याचा पाण्याचा समावेश करावा, यामुळे अतिरिक्त फॅट्स कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

जेवण चावून खाल्ल्यास पोट लवकर भरते आणि त्यामुळे अति प्रमाणात खाद्यपदार्थ तुमच्या पोटात जात नाही. 

Image credit: Canva

म्हणूनच जेवण योग्य प्रकारे चावून खाल्ले पाहिजे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

लिंबू पाणी कोणत्या वेळेस प्यायल्यास मिळतील सर्वाधिक फायदे?

marathi.ndtv.com