चेहऱ्यावर लिंबूच्या सालीने मसाज करणे चांगले असते का?

Edited by Harsahada J S Image credit: Tejashri Pradhan Insta

त्वचेसाठी घरगुती उपाय करण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण काही गोष्टी थेट चेहऱ्यावर लावणे टाळले पाहिजे. 

Image credit: Canva

लिंबाच्या सालीने मसाज करणे किंवा लिंबाचा रस देखील थेट चेहऱ्यावर लावणे टाळले पाहिजे. जाणून घेऊया कारणे...

Image credit: Canva

लिंबातील घटक त्वचेतील नैसर्गिक ओलावा आणि तेल शोषून घेते. यामुळे त्वचा कोरडी होते. 

Image credit: Canva

अतिसंवेदनशील त्वचेवर लिंबाचा रस रगडल्यास जळजळ होऊ शकते. 

Image credit: Canva

लिंबातील सायट्रिक अ‍ॅसिडमुळे तेलकट तसेच संवेदनशील त्वचेवर लाल चट्टे येऊ शकतात. 

Image credit: Canva

लिंबाच्या सालीने चेहऱ्याचा मसाज केल्यास सनबर्न होऊ शकते. 

Image credit: Canva

एखाद्या फेसपॅकमध्ये लिंबाचा रस मिक्स करू वापरू शकता. 

Image credit: Canva

पण थेट लिंबू चेहऱ्यावर कधीही लावण्याची चूक करू नका. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Ice Bath Side Effects: आइस बाथ कोणी करू नये?

marathi.ndtv.com