Ice Bath Side Effects: आइस बाथ कोणी करू नये?

Edited by Harshada J S Image credit: Unsplash

सोशल मीडियावर सध्या आइस बाथचे फायदे सांगणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

Image credit: Pexels

काही लोकांसाठी ही थेरपी फायदेशीर तर काहींसाठी हानिकारक ठरू शकते. 

Image credit: Canva

आइस बाथ थेरपी कोणी करणे टाळावे, याबाबतची माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

हृदयविकारग्रस्त रुग्णांनी आइस बाथ घेणे टाळावे. यामुळे रक्तदाब वाढू शकतो. 

Image credit: Canva

रक्ताभिसरणाशी संबंधित समस्यांचा सामना करणाऱ्यांनीही ही थेरपी घेऊ नये. यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. 

Image credit: Canva

उच्च तसेच कमी रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी ही थेरपी घेणे टाळावे. 

Image credit: Canva

गर्भवतींनी आइस बाथ घेऊ नये. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 सकाळी रिकाम्या पोटी वेलची खाल्ल्यास काय होते?

marathi.ndtv.com