Soaked Raisin Water: चमकदार त्वचेसाठी मनुक्याचे पाणी कसे प्यावे?
Edited by Harshada J S Image credit: Canva
मनुक्याचे पाणी पिणे
पचनसंस्थेसाठी
लाभदायक ठरते.
Image credit: Canva
मनुक्याच्या पाण्यातील
पोषणतत्त्वांमुळे शरीर डिटॉक्स
होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
रात्रभर भिजवलेले मनुक्यांचे
पाणी प्यायल्यास त्वचेवर
नैसर्गिक तेज येते.
Image credit: Canva
भिजवलेल्या मनुक्यांचे पाणी
प्यायल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
यामुळे थकवा जाणवत नाही.
Image credit: Canva
हाडे मजबूत होण्यास
मदत मिळते.
Image credit: Canva
शरीराला लोहाचा पुरेशा
प्रमाणात पुरवठा होतो.
Image credit: Canva
यकृत डिटॉक्स होण्यास
मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सलग 21 दिवस स्प्राउट्स खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com