Beauty Tips: चेहऱ्यावर हळद लावण्याची ही आहे योग्य पद्धत
Edited by Harshada J S Image credit: Canva
त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी ब्युटी केअर रुटीनमध्ये हळदीचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
1 चमचा हळद आणि 1-2 चमचे दूध किंवा गुलाबपाणी एकत्रित करा.
Image credit: Canva
दोन्ही सामग्री व्यवस्थित एकत्रित करून पेस्ट तयार करा.
Image credit: Canva
आठवड्यातून दोन-तीन वेळा हा उपाय केल्यास त्वचा उजळण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
हळद-दुधाच्या पेस्टमुळे टॅनिंग दूर होण्यास आणि चेहऱ्यावर चमक येण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
चेहऱ्यावरील मुरुम आणि डागांची समस्याही कमी होऊ शकते.
Image credit: Canva
हळद-दुधाच्या फेसपॅकमुळे त्वचा स्वच्छ होते आणि मृत त्वचेची समस्याही दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
TEA या शब्दाचा फुलफॉर्म माहिती आहे का?
marathi.ndtv.com