TEA या शब्दाचा फुलफॉर्म माहिती आहे का?

Edited by Harshada J S Image credit: Canva

चहा प्यायल्याशिवाय कित्येकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. 

Image credit: Canva

काही लोकांसाठी चहा म्हणजे अमृतासमान असतो. 

Image credit: Canva

पण तुम्हाला चहा म्हणजेच TEAचा फुलफॉर्म माहिती आहे का?

Image credit: Canva

नाही म्हणता? चला तर TEAचा फुलफॉर्म जाणून घेऊया...

Image credit: Canva

Taste and Energy Admitted असा TEA या शब्दाचा फुलफॉर्म आहे. 

Image credit: Canva

भारतात वर्ष 1834मध्ये चहा हे पेय ब्रिटीश घेऊन आले. 

Image credit: Canva

रिपोर्ट्सनुसार, चहाच्या उत्पादनामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

Image credit: Canva

भारतामध्ये दरवर्षी 1350 मिलियन किलोग्रॅम चहाचे उत्पन्न होते, अशी माहिती एका रिपोर्ट्सद्वारे समोर आलीय.   

Image credit: Canva

आणखी वाचा

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

marathi.ndtv.com