तुती खाण्याचे
अद्भुत फायदे

Edited by Harshada  J S Image credit: Canva
1/07/2024

तुतीचे सेवन केल्यास मज्जासंस्थेशी संबंधित आजार ठीक होण्यास मदत मिळू शकते. 

1/07/2024 Image credit: Canva

शरीरात इंसुलिन तयार होण्याची प्रक्रिया जलदगतीने होण्यास मदत मिळेल, असे गुणधर्म तुतीमध्ये आहेत. 

1/07/2024 Image credit: Canva

मधुमेहाच्या रुग्णांना देखील तुतीच्या सेवनामुळे फायदे मिळू शकतात. 

1/07/2024 Image credit: Canva

तुतीतील गुणधर्मामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळू शकते. 

1/07/2024 Image credit: Canva

तुतीमध्ये लोह, कॅल्शिअम यासारख्या पोषक तत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. 

1/07/2024 Image credit: Canva

तुतीमध्ये फायबर आणि असे एक कम्पाऊंड आहे, ज्यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते .

1/07/2024 Image credit: Canva

तुतीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आहे, हे दोन्ही घटक त्वचेसाठी फायदेशीर आहेत. 

1/07/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

1/07/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

अल्ट्रासाऊंड प्रक्रियेपूर्वी का लावतात चिकट जेल?

marathi.ndtv.com