Skin Care Tips: या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येतात पिंपल्स

Edited by Harshada J S Image credit: Canva

आताच्या लाइफस्टाइलनुसार पिंपल्स ही एक गंभीर समस्या ठरत आहे. तरुणांसाठी तर ही समस्या अधिकच त्रासदायक ठरत आहे. 

Image credit: Canva

पिंपल्स येण्यामागील कारणे अनेक असू शकतात. उदाहरणार्थ -हार्मोन्समधील बदल, जंक फुडचे सेवन करणे किंवा व्हिटॅमिन आणि खनिजांची कमतरता.

Image credit: Canva

'व्हिटॅमिन ए' त्वचेसाठी अतिशय आवश्यक घटक आहे. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते आणि पिंपल्स येतात. 

Image credit: Canva

पिंपल्स येण्यामागील मोठे कारण 'व्हिटॅमिन डी'ची कमतरताही असू शकते. यामुळे त्वचेशी संबंधित अन्य समस्याही निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

'व्हिटॅमिन ई' हे एक अँटी-ऑक्सिडंट्स आहे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. या घटकाच्या कमतरतेमुळे पिंपल्स येऊ शकतात. 

Image credit: Canva

'व्हिटॅमिन बी2' आणि 'व्हिटॅमिन बी6'च्या कमतरतेमुळे त्वचेचे प्रचंड नुकसान होऊ शकते. त्यामुळे आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. 

Image credit: Canva

झिंक हे एक खनिज आहे, ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. यामुळे त्वचेला येणारी सूज आणि पिंपल्सची समस्या वाढू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

गुलाब जामला संस्कृतमध्ये काय म्हणतात? उत्तर ऐकून व्हाल हैराण

marathi.ndtv.com