रात्री चेहरा न धुता झोपताय? होतील इतके मोठे दुष्परिणाम
Edited by Harshada J S
Image credit: Canva
चेहरा दिवसातून दोन वेळा धुणे गरजेचे आहे.
Image credit: Canva
सकाळी उठल्यानंतर किंवा आंघोळ करताना आणि दुसऱ्यांदा रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
काही लोक दिवसातून अनेकदा चेहरा धुतात. पण झोपण्यापूर्वी चेहरा धुणे टाळतात.
Image credit: Canva
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन न झोपल्यास कोणते नुकसान होतील, याची माहिती जाणून घेऊया...
Image credit: Canva
त्वचेवर जमा झालेल्या दिवसभरातील घाणीमुळे चेहऱ्यावरील पोअर्स बंद होतील आणि ब्लॅकहेड्स तयार होतील.
Image credit: Canva
मुरुमांमुळे त्वचेच्या रंगामध्येही बदल हतील आणि सुरकुत्या देखील वाढतील.
Image credit: Canva
मेकअप किंवा नेहमीची क्रीम लावल्यासही चेहरा चांगला दिसणार नाही. नैसर्गिक तेज कमी होईल.
Image credit: Canva
चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे वाढतील.
Image credit: Canva
त्वचेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
साबुदाणा खाल्ल्यास आरोग्यास मिळतील इतके मोठे लाभ
marathi.ndtv.com