साबुदाणा खाल्ल्यास आरोग्यास मिळतील इतके मोठे लाभ

Edited by Harshada J S Image credit: Canva

साबुदाण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

साबुदाण्यातील कार्बोहायड्रेट्समुळे
शरीराला ऊर्जा मिळते. 

Image credit: Canva

साबुदाण्यातील पोटॅशिअममुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

साबुदाण्यामध्ये लोह असते, यामुळे शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

साबुदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि सेलेनिअम असते, यामुळे केस तसेच त्वचेचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

उन्हाळ्यात साबुदाणा खाणे
फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

पण काही लोकांना साबुदाणा खाल्ल्यानंतर पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ बद्धकोष्ठता. 

Image credit: Canva

साबुदाणा खाल्ल्यानंतर त्याचे पचन होत नसल्यास खाणे टाळावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

मेथीचे पाणी कोणी पिऊ नये?

marathi.ndtv.com