कच्चा बटाटा चेहऱ्यावर रगडल्यास काय होते?

Edited by Harshada J S Image credit: Canva

काही लोक ब्युटी केअर रुटीनमध्ये कच्च्या बटाट्याचा समावेश करतात. 

Image credit: Canva

कच्चा बटाटा चेहऱ्यावर रगडल्यास कोणकोणते फायदे मिळतील, याची माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

आठवडाभर कच्चा बटाटा चेहऱ्यावर लावल्यास डार्क सर्कलची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

चेहऱ्यावरील डाग देखील दूर होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

पिगमेंटेशनची समस्या देखील कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

बटाटा चेहऱ्यावर रगडल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेलाची समस्याही दूर होऊ शकते. 

Image credit: Canva

टॅनिंगच्या समस्येवर नैसर्गिक उपाय हवा असल्यास बटाट्याचा ब्युटी रुटीनमध्ये समावेश करावा.

Image credit: Canva

बटाट्यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे सुरकुत्या, मुरुमांची समस्याही दूर होईल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

कच्चा कांदा खाताय? होतील हे 5 नुकसान

marathi.ndtv.com