Raw Onion Side Effects: कच्चा कांदा खाताय? होतील हे 5 नुकसान 

Edited by Harshada J S Image credit: Canva

कांदा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये कच्चा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो. 

Image credit: Canva

कांद्यामध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे. कांदा खाल्ल्यास विशेषतः उष्माघातापासून संरक्षण होते, असे म्हणतात. 

Image credit: Canva

पण कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकते,
हे तुम्हाला माहितीये का?

Image credit: Canva

कांद्यामध्ये फ्रुक्टेन नावाचे कार्बोहायड्रेट आहेत. ज्यामुळे पोट फुगणे, अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Image credit: Canva

 गर्भवतींनी कच्चा कांदा खाणे
टाळावे, यामुळे छातीमध्ये
जळजळ होऊ शकते. 

Image credit: Canva

रक्तशर्करेची समस्या असणाऱ्यांनी
कच्च्या कांद्याचे मर्यादित
स्वरुपात सेवन करावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

वारंवार अ‍ॅसिडिटी होतेय का? या गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

marathi.ndtv.com