Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी सर्वात चांगले तेल कोणते?
Edited by Harshada J S
Image credit: Priyadarshini Indalkar Insta
रीसर्चमधील माहितीनुसार
रोजमेरी ऑइल केसांच्या
वाढीसाठी उपयुक्त मानले जाते.
Image credit: Canva
केसगळतीची समस्या असल्यास
ब्युटी केअर रुटीनमध्ये भृंगराज
तेलाचा समावेश करा.
Image credit: Canva
मोहरी किंवा नारळाच्या तेलामध्ये मेथीचे दाणे शिजवून तेल तयार करा. या तेलामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
आवळ्याच्या तेलामुळे केस
मजबूत होण्यासह केसांची
वाढही होईल.
Image credit: Canva
बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन
E जास्त प्रमाणात असते.
Image credit: Canva
बदामाच्या तेलामुळे केसांना
खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा
होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
चिया सीड्स रोज खाणे योग्य आहे का?
marathi.ndtv.com