Chia Seeds Benefits: चिया सीड्स रोज खाणे योग्य आहे का?

तुम्हीही आवश्यकतेपेक्षा जास्त चिया सीड्स खाताय का? 

Image credit: Canva

तर वेळीच ही सवय बदला, अन्यथा आरोग्यावर हानिकारक परिणाम होतील. 

Image credit: Canva

चिया सीड्समधील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडमुळे रक्तदाबाची पातळी कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात बिया खाल्ल्यास अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

कोरड्या चिया सीड्स खाल्ल्यास घशामध्ये खवखव होऊ शकते. 

Image credit: Canva

जास्त प्रमाणात चिया सीड्स खाल्ल्यास त्वचेशी संबंधित अ‍ॅलर्जी होऊ शकते.

Image credit: Canva

डोळ्यातून सतत पाणी येण्याची समस्याही निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

राम तुळस की श्याम तुळस, कोणत्या रोपाची करावी पूजा?

marathi.ndtv.com