चमकदार त्वचा, लांबसडक-काळेभोर केस मिळवण्यासाठी नाभीवर लावा हे तेल 

Edited by Harshada J S Image credit: Canva

नाभी हे शरीराचा केंद्रबिंदू आहे, आयुर्वेदानुसार नाभीवर तेल लावल्यास शरीरास अगणित लाभ मिळू शकतात. 

Image credit: Canva

चमकदार त्वचा मिळवायची असेल तर नाभीवर तेल लावण्याचा प्राचीन उपाय केल्यास त्वचेचे आरोग्य सुधारू शकते. 

Image credit: Canva

तेलामुळे त्वचेला पोषणतत्त्व मिळते, त्वचा डिटॉक्स होते, हार्मोन्सची पातळी संतुलित होते, रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते, त्वचेवर नॅचरल ग्लो येतो. 

Image credit: Canva

त्वचा हायड्रेट राहण्यासाठी नाभीवर नारळाचे तेल लावा. यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा मऊ राहते. 

Image credit: Canva

बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे डार्क सर्कल आणि पिगमेंटेशनची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मोहरीच्या तेलामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारुन त्वचेवर ग्लो येण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असते, ते त्वचेचे फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. मृत त्वचेची समस्याही दूर होते. 

Image credit: Canva

आयुर्वेदानुसार तूप त्वचेसाठी अमृतसमान मानले जाते. तुपामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि नॅचरल ग्लो मिळतो. 

Image credit: Canva

कडुलिंबाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे मुरुमांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा 

बेली फॅट कमी करण्यासाठी प्या हे पिवळे पाणी

marathi.ndtv.com