केस पांढरे होण्यामागे ही आहेत कारणे
Edited by Harshada J S Image credit: Canva
काही लोकांचे कमी वयातच केस पांढरे होऊ लागतात.
Image credit: Canva
केस पांढरे होण्यामागे बदलती लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील कारणीभूत असू शकतात.
Image credit: Canva
तणावापासून दूर राहा, योग किंवा ध्यानधारणा करा.
Image credit: Canva
केमिकलयुक्त हेअर कलर वापरणे टाळा.
Image credit: Canva
शरीरातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळेही केस पांढरे होऊ शकतात.
Image credit: Canva
केस वेळेवर न धुणे किंवा केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट्सचा वापर करणे.
Image credit: Canva
वेळीच या सवयींमध्ये बदल करा आणि केसांचे आरोग्य जपा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
तुळशीच्या रोपावर लाल रंगाचे कापड बांधल्यास कोणते लाभ मिळतील?
marathi.ndtv.com