तुळशीच्या रोपावर लाल रंगाचे कापड बांधल्यास कोणते लाभ मिळतील?

Edited by Harshada J S Image credit: Canva

तुळशीचे रोप लक्ष्मीमातेचे रुप मानले जाते.

Image credit: Canva

ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते, तेथे लक्ष्मीमातेचा निवास असतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते, असेही म्हणतात. 

Image credit: Canva

ज्योतिषशास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाशी संबंधित  कित्येक उपाय सांगितले आहेत. यापैकीच एक उपाय लाल रंगाच्या कापडाशी संबंधित आहे. 

Image credit: Canva

तुळशीच्या रोपावर लाल रंगाचे कापड बांधल्यास आर्थिक लाभ मिळू शकतात, असे म्हणतात. 

Image credit: Canva

तुमच्याकडे आलेला पैसा टिकत नसेल तरीही तुळशीच्या रोपावर लाल कापड बांधल्यास लाभ मिळू शकतात. 

Image credit: Canva

एक स्वच्छ लाल रंगाचे कापड घ्या आणि ते तुळशीच्या रोपाच्या मुळाशी बांधावे. 

Image credit: Canva

शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करावा कारण लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळतो. 

Image credit: Canva

तुळशीच्या रोपाला लाल रंगाचे कापड बांधताना 'ॐ तुलसी देव्यै नमो नमः' या मंत्राचा जप करावा. 

Image credit: Canva

धार्मिक मान्यतेनुसार, लाल रंगाचे कापड शुभ मानले जाते. या रंगाचे कापड तुळशीच्या रोपावर बांधल्यास घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

AC Side Effects: ACमध्ये झोपण्याचे 7 मोठे नुकसान

marathi.ndtv.com