मधुमेहापासून ते वेटलॉसपर्यंत या काळ्या बियांमुळे आरोग्यावर होईल जादू

डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास आरोग्यास असंख्य लाभ मिळतात. 

Image credit: Canva

निरोगी आरोग्याकरिता सुकामेवा तसेच काही बिया खाण्याचाही सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. यापैकीच एक पौष्टिक पर्याय म्हणजे चिया सीड्स. 

Image credit: Canva

डाएटमध्ये चिया सिड्सचा समावेश केल्यास पचनप्रक्रिया सुधारते कारण यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असतात.

Image credit: Canva

चिया सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. 

Image credit: Canva

चिया सीड्समधील पोषणतत्त्वांमुळे पाय, मांड्या आणि पोटाच्या भागातील स्नायू मजबूत होतात. 

Image credit: Canva

चिया सीड्समुळे वजन घटण्यास मदत मिळते कारण फायबरमुळे वारंवार भूक लागण्याची समस्या नियंत्रणात राहते. 

Image credit: Canva

चिया सीड्समुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

चिया सीड्समध्ये अँटी-ऑक्सिडंट्स अधिक असतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

चिया सीड्समुळे रक्तशर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

केसांवर अंडे लावल्यास मिळतील असंख्य फायदे, केसांची होईल भराभर वाढ

marathi.ndtv.com