ओल्या केसांमध्ये कंगवा का फिरवू नये?

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

कित्येक महिलांना ओल्या केसांचा कंगवा करण्याची सवय असते.

Image credit: Canva

पण या सवयीमुळे केसांचे प्रचंड नुकसान होते, हे तुम्हाला माहितीये का?

Image credit: Canva

ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवल्यास दुभंगलेल्या केसांची समस्या निर्माण होते. 

Image credit: Canva

ओल्या केसांचा कंगवा केल्यास केसांचा पोत बिघडून केस पातळ होऊ शकतात. 

Image credit: Canva

ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवल्यास केस जास्त प्रमाणात तुटतात.

Image credit: Canva

केस मुळापासून कमकुवतही होतात. 

Image credit: Canva

केसांचे नुकसान टाळण्यासाठी केस धुण्यापूर्वी कंगवा करावा. 

Image credit: Canva

ओल्या केसांचा गुंता सोडवण्यासाठी शक्यतो बोटांचा वापर करावा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

Dark Circles Remedy: डार्क सर्कल कमी करण्यासाठी उपाय?

marathi.ndtv.com