Dark Circles Remedy: डार्क सर्कल कमी करण्यासाठी उपाय?

Edited by Harshada J S Image credit: Canva

कमी झोप आणि जास्त स्क्रीन टाइममुळे बहुतांश लोक डार्क सर्कलच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. 

Image credit: Canva

डार्क सर्कलच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय जाणून घेऊया...

Image credit: Canva

अ‍ॅलोव्हेरामधील व्हिटॅमिन ई, अँटी-ऑक्सिडंट्स आणि मॉइश्चराइझरचे गुणधर्म डार्क सर्कल कमी करण्यास मदत करतात. 

Image credit: Canva

एक चमचा अ‍ॅलोव्हेरा जेल, अर्धा चमचा गुलाब पाणी आणि अर्धा चमचा बदामाचे तेल एकत्रित करा. 

Image credit: Canva

तीनही सामग्री एकत्रित करुन जाडसर पेस्ट तयार करावी.

Image credit: Canva

रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांभोवती ही पेस्ट लावावी आणि हलक्या हाताने मसाज करावा. 

Image credit: Canva

पेस्ट डोळ्यांमध्ये जाणार नाही, याची काळजी घ्यावी. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 जेवणानंतर लवंग चावून खाल्ल्यास काय होते?

marathi.ndtv.com