जड पाण्याने हेअरवॉश करताय? केसांचे नुकसान टाळण्यासाठी ही माहिती वाचाच
Edited by Harshada J S Image credit: Canva तुमच्या घरामध्येही जड पाणी येते का? तर काही गोष्टी लक्षात ठेवून केसांची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे.
Image credit: Canva क्लेरिफाइंग शॅम्पू वापरावा, जेणेकरून जड पाण्यामुळे केसांमध्ये जमा झालेली दुर्गंध स्वच्छ होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva केस कोरडे झाले असतील तर मॉइश्चरायझिंग हेअर मास्क वापरावा.
Image credit: Canva कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कंडिशनर वापरावे.
Image credit: Canva जड पाण्याने हेअरवॉश केल्यानंतर बाटलीमधील स्वच्छ पाण्यानेही केस धुण्याचा प्रयत्न करावा.
Image credit: Canva हेअरवॉश करण्यापूर्वी तासाभराआधी केसांना तेल लावा, ज्यामुळे केसांचे अधिक नुकसान होणार नाही.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Fat Burning Juices: हे हेल्दी ज्युस प्या आणि वजन झटकन घटवा
marathi.ndtv.com