Fat Burning Juices: हे हेल्दी ज्युस प्या आणि वजन झटकन घटवा 

Edited by Harshada J S Image credit: Canva

वजन घटवण्यासाठी सध्या वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. वेटलॉससाठी काही जण ज्युसचाही पर्याय स्वीकारतात. 

Image credit: Canva

हिरवे सफरचंद आणि केलचा ज्युस प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. हा ज्युस चयापचयाच्या प्रक्रियेसाठी फायदेशीर आहे.

Image credit: Canva

गाजर आणि आल्याचा ज्युस प्यायल्यास शरीरातील कॅलरीज् घटतात आणि फॅटही बर्न होते. 

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी तुम्ही बीट ज्युसही पिऊ शकता. यामुळे शरीराला लोहाचा पुरवठा होतो. 

Image credit: Canva

पालकमधील पोषक घटकांमुळेही वजन घटण्यास मदत मिळते. यामुळे संपूर्ण शरीरास फायदे मिळतात. 

Image credit: Canva

नियमित काकडीचा ज्युस प्यायल्यास शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातील आणि शरीर हायड्रेट राहील. महत्त्वाचे म्हणजे वजनही कमी होईल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

शरीराच्या या 3 जागी लावा तेल, त्वचेपासून ते केसांपर्यंत सर्व समस्या होतील दूर

marathi.ndtv.com